Guru Purnima Quotes in Marathi गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना Guru Purnima Wishes in Marathi / Guru Purnima Quotes in Marathi पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानूया. या वर्षी गुरु पौर्णिमा 21 जुलै 2024 रोजी साजरी केली जाईल. गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनातील गुरूंच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे. हा सण आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. Guru Purnima Sandesh in Marathi , Guru Purnima Greetings in Marathi , Guru Purnima Shubhechha in Marathi आणि Guru Purnima Message Marathi अश्या मराठी शीर्षकांच्या मेसेजेस चा वापर करून आपल्या भावना व्यक्त करूया. चला तर मग, आपल्या गुरूंचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी काही सुंदर मराठी गुरु पौर्णिमा मेसेज पाहूया आणि त्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.
Guru Purnima Quotes in Marathi 1-10 (Guru Purnima Wishes in Marathi) 1. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
2. गुरूविण न मिळे ज्ञान ज्ञानाविण न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज 3. जे जे आपणांसी ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा आपणांस गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
4. वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
5. हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
6. जो बनवतो प्रत्येकाला मानव, जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख, देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
7. गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
8. गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
9. गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली गुरू म्हणजे तो कुंभार, जो मातीचे मडके घडवतो गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
10. योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता खोटे काय, खरे काय ते आपण समजावता जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
Guru Purnima Quotes in Marathi 11-20 (Guru Purnima Wishes in Marathi) मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
11. आधी गुरूसी वंदावे | मग साधनं साधावे || गुरु म्हणजे माय बाप | नाम घेता हरतील पाप || गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ आहे तया पाशी || तुका म्हणे ऐंसे गुरु | चरण त्याचे हृदयीं धरू || गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
12. गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
13. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन… गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
14. गुरू तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
15. गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
16. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
17. जे जे आपणांस ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करुन सोडी, सकळं जना, तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा, गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
18. अनेक पुस्तकातले धडे गुरुकडुन शिकावे आणि आयुष्याचे धडे आई-वडिलांकडुन शिकावे, अनूभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळाली तेथेचि मज पंढरी घडावी. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
19. योग्य काय अयोग्य काय ते आपण शिकवता, खोटे काय खरे काय हे आपण समजावता, जेव्हा काहीच सूचत नाही अश्या वेळी आमच्या अडचणी दुर करता. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
20. जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहिही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्या सारख्या गुरूंना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi Guru Purnima Quotes in Marathi 21-30 (Guru Purnima Wishes in Marathi)
21. गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरू म्हणजे निस्सिम श्रधा आणी भक्ती… गुरू म्हणजे विश्वास आणि वत्सल्य.. गुरू म्हणजे आदर्श.. गुरू म्हणजे प्रमाणतेचे मुर्तिमंत प्रतिक. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
22. गुरु आसतो अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाट…. गुरु असतो चैतन्याची सोनेरी पहाट.. तु हारू नको लढ म्हणत तुफानावर स्वार होणारी उत्साहाची लाट . गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
23. जगात सर्व नात्याहुन न्यारे असते नाते गुरु शिष्याचे…. झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास जपतात भविष्याचे…. सजीव निर्जिवांकडुन मिळालेली प्रेरणा ही गुरुच असते…. मनामध्ये उठलेला आशेचा ध्यास अन् नवनिर्माणाची आसही गुरुच असते. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
24. ना वयाचे बंधन, ना नात्याची जोड ज्याला आहे आगाध ज्ञान जो देई निस्वार्थ दान गुरु त्यासि मानावा देव तेथेची जानावा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
25. जिवनातला खरा अनंद शोधायला शिकवतो तो गुरु आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवुन देतो तो गुरु. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
26. स्वप्न बघायाला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्ननाना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद लागतात. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
27. दिशादर्शक बाण असतो गुरु संस्काराची खाण असतो गुरु प्रगतिचा पंख आसतो गुरु कर्तृत्त्वाच्या रणांगणावरती शंखनाद असतो गुरु. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
28. गुरु असतो सर्वात महान जो देतो सर्वाना ज्ञान, चला तर मग या गुरुपौर्णिमेला करू गुरूंना प्रणाम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
29. काय कीर्ति वर्णावी गुरुंच्या अगम्य महतिची, कठीण प्रसंगी आठवण होते फक्त त्यांच्याच सोबतिची… गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
30. गुरु असतो ध्यास किर्तिचा, गुरु असतो श्वास पुर्तिचा. गुरु असतो मार्ग यशाचा, गुरु असतो किरण आशेचा. गुरु असतो सुगंध सत्कार्याचा , गुरु असतो वारा प्रेमाचा गुरु असतो जबाबदारीचा सागर, गुरु असतो जाणिवांचा जागर गुरु असतो अधीकाराचे अधिष्ठाण गुरु असतो सद्वीचारांचे प्रतिष्ठाण गुरु दाखवतात जिवनाचा मार्ग, त्या मार्गावर चालून मिळवा यश संपन्न आयुष्य. माझ्या सर्व गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा…
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi 31-40 (Guru Purnima Wishes in Marathi) 31. गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरू म्हणजे निस्सिम श्रधा आणी भक्ती… गुरू म्हणजे विश्वास आणि वत्सल्य.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
32. गुरु तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार, आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार, नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर , हीच प्रार्थना पायाशी आपल्या गुरूवर्य … गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
33. गुरु शिवाय नाही होत आयुष्य साकार सोबत जेव्हा असते गुरूंची साथ, तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
34. गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पाप गुरु म्हणजे आहे काशी, साती तिर्थ तया पाशी तुका म्हणे ऐंसे गुरु ,चरणं त्याचे ह्रदयीं धरू गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
35. आयुष्यात भेटलेली ती प्रत्येक व्यक्ती जिच्याकडून नकळत काही ना काही नविण शिकायला मिळाले ती गुरूच आहे. मग ती व्यक्ती जवळची असो किवा आनोळखी असो, वंदनीयच आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज 36. ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला जगायला शिकवलं अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 37. जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु, पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 38. जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु, पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 39. गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात ,नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 40. अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान, गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi 41 – 48+ (Guru Purnima Wishes in Marathi) 41. आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज 42. विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम| ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:| गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 43. ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 44. गुरु जगाची माऊली, सुखाची सावली. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 45. आई वडील प्रथम गुरु, त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 46. गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 47. गुरु ही यशाची पहिली आणि शेवटची किल्ली. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 48. गुरु माझ्या जीवनाचा आधार त्यांच्यामुळेच माझे स्वप्न झाले साकार, गुरुंच्या आज्ञेचा करु स्वीकार, त्यांच्या विना नाही जगण्याला आकार. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Wishes, Quotes, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi 49. चुका तर सगळेच त्यांच्या आयुष्यात करतात, पण त्या सुधारण्यासाठी आयुष्यात काही खास लोक असतात, तेच आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवणारे खरे गुरु असतात. गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज
वरील सर्व Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima Wishes in Marathi मराठी गुरु पौर्णिमा मेसेज, Greetings, Shubhechha, Sandesh, Message in Marathi , गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आवडल्या असतील, तर तुमच्या मित्र-मैत्रिणीं सोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की SHARE करा, आणि आपल्या ब्लॉगला follow करा. धन्यवाद.
Happy Guru Purnima
How to Perform Diwali Lakshmi Puja at Home 2024: A Complete Guide with Story and AartiOctober 17, 2024
Indian Air Force Day Celebration 2024: Witness the Power and Pride of India’s Skies!October 3, 2024
The Ultimate Guide to Nine Days of Navratri 2024: Colors, Traditions, Fasting, and Global CelebrationsSeptember 23, 2024
2024 Vijayadashami Countdown Begins: Discover Why the U.S. is Falling in Love with this FestivalSeptember 18, 2024
Other Interesting Read:Traditional Mehndi Designs: A Fusion of Beauty and Culture – पारंपरिक मेहंदी डिज़ाइन: सुंदरता और संस्कृति का संगम Vat Savitri Mehndi Designs 2024 (वट सावित्री मेहंदी डिज़ाइंस) Vat Savitri Puja 2024: सम्पूर्ण मार्गदर्शन Vat Savitri Mehndi Design: वट सावित्री के बेहद खूबसूरत मेहंदी डिजाइन Vat Purnima 2024 Date: जानिए वट पूर्णिमा तिथि Vat Savitri Vrat Katha / Vat Purnima Katha (वट सावित्री कथा सुने) Vat Savitri Katha PDF and MP3 Easy Mehndi Designs for Eid Front Hand Vat Purnima Puja Thali ऐसे Decorate करें Mehndi Designs For Eid: Chand Mehndi Designs to Shine on Eid Guru Purnima 2024: Date, Meaning, Stories, Importance, History, Shlok, Vrat Katha, Puja Vidhi 6 Motivational Stories of Famous Guru-Shishya for Guru Purnima 2024 7 Guru Shishya Stories in English PDF 45+ Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Message, Shubhechha, Greetings in Marathi गुरु पूर्णिमा निबंध Guru Purnima Essay 2024 in Amazing Style Bridal Mehndi Design New Trends 2024: Stunning Patterns to Elevate Your Big Day Look! Guru Purnima Speech in Marathi-4 Amazing Speeches Guru Purnima Speech in English for Standard 1 to 12 PDF Download-4 Superb Speeches Ashadhi Ekadashi Information in English 2024: A Fabulous Guide to the Sacred Festival Ashadhi Ekadashi Essay in English | Simple Essay on Ashadhi Ekadashi 2024